आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अचंबित करणारी लवचिकता, मुला-मुलींनी सादर केली भन्‍नाट योगासने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (मध्‍यप्रदेश) - यूनियन क्लब व लायब्ररी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित आंतर राज्‍यस्‍तरीय योगासन स्‍पर्धा रविवारी संपन्‍न झाल्‍या. विविध गटांमध्‍ये पार पडलेल्‍या या स्‍पर्धेंमध्‍ये यजमान क्‍लॅबने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
शरीराला निरोगी ठेवण्‍यामध्‍ये योगासने महत्‍वाची भूमिका बजावतात असे, डॉ. महेंद्र राज यांनी सांगितले. यजमान क्लबचे अध्‍यक्ष ज्योतिर्मय चौधरी यांनी विजेत्‍यांना पुरस्‍कृत केले. स्‍पर्धेकांना शुभेच्‍छा दिल्‍या. योगाचे संचालन अमलेंदर यांनी केले तर बक्षिस समारंभाचे सुत्रसंचलन पंपा सेन विश्‍वास यांनी केले तर आभार सचिन श्‍यामा प्रसाद मुखर्जी यांनी मानले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अंचबित करणारी योगासने..