आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्पोर्ट्स स्टार्सची चित्र-विचित्र हेयर स्टाईल पाहून हसून हसून पोट दुखेल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिंम्बाब्वेचा फुटबॉलर मारजोरी आपल्या अजब-गजब हेयर स्टाईलमुळे गेल्या वर्षी ऑलिपिंकमध्ये चमकला होता. - Divya Marathi
झिंम्बाब्वेचा फुटबॉलर मारजोरी आपल्या अजब-गजब हेयर स्टाईलमुळे गेल्या वर्षी ऑलिपिंकमध्ये चमकला होता.
स्पोर्ट्स डेस्क- खरं तर स्पोर्टस स्टार्स आपल्या जबरदस्त कामगिरी व टॅलेंटमुळे लोकांच्या पसंतीत उतरतात. मात्र, काही जण वेग-वेगळ्या कारणांनीही प्रसिद्धीस येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या काही स्टार्सनी आपल्या हेयर स्टाईलने कधी काळी लक्ष वेधून घेतले होते. हे स्टार्स जेथे जातात तेथील लोक त्यांच्या या हेयरस्टाईलकडे आर्वूजन पाहतात. यातील काहींची हेयर स्टाईल तर इतकी विचित्र आहे की तुम्हाला हसावे की रडावे असे होईल. डोक्यावर काढले खूप सारे अॅंटिना...
 
- मारजोरी न्योम्वे, फुटबॉलर, झिंम्बाब्वे
- मारजोरी आपल्या अजब-गजब हेयर स्टाईलमुळे चर्चेत राहतो.
- मारजोरीच्या केसांकडे पाहून तुम्हाला वाटेल की त्याच्या डोक्यावर खूप सारे अॅंटिना उगवले आहेत.
- लोक त्याच्या या हेयरस्टाईलकडे पाहून 'हेयरस्टाईल ऑफ ऑलिंपिक' म्हणाले होते. 
 
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, इतर काही स्पोर्ट्स स्टार्सची चित्र-विचित्र हेयरस्टाईल...
बातम्या आणखी आहेत...