Home »Sports »Expert Comment» IPL 10: Virat Kohli Photo Goes Viral With Anchor Archana Vijaya

IPL अॅंकरच्या फाटलेल्या जीन्सवर खिळली विराटची नजर, कॅमे-यात कैद झाला मोमेंट

दिव्यमराठी वेब टीम | Apr 18, 2017, 13:13 PM IST

  • चॅनेल V साठी वीजे राहिलेली आर्चना रियलिटी शो 'खतरों के खिलाड़ी' मध्ये दिसली आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा एक लेटेस्ट फोटो खूपच वायरल होत आहे. विराट या फोटोत आयपीएल अॅंकर अर्चना विजय हिची फाटलेली जीन्स पाहताना दिसत आहे. मात्र, परफेक्ट टाईमवर क्लिक झाल्या कारणामुळे फोटोचा असा अॅंगल समोर आला. आता हा फोटो इंस्टाग्रामवर येताच वायरल होत आहे. इंटरव्यू घेत होती अर्चना...
- जेव्हा हा फोटो क्लिक केला तेव्हा, अर्चना विराट कोहलीचा इंटरव्यू घेत होती. या दरम्यान जेव्हा विराटने खाली पाहिले नेमके त्याच वेळी हा फोटो क्लिक केला गेला. आपल्या माहितीसाठी हे की, 16 एप्रिल रोजी बंगळुरु टीम पुण्याविरूद्धची मॅच हारले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अॅंकर अर्चना विजयचे 10 ग्लॅमरस फोटोज...

Next Article

Recommended