आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: धोनीब्रिगेड रांचीमध्‍ये दाखल, डिनरपार्टीमध्‍ये केला भरपूर ENJOY

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी टीममेटसह बुधवारी रांचीत पोहोचले.बुधवारी आयो‍जित डिनरपार्टीमध्‍ये धोनी ब्रिगेडने भरपूर ENJOY केला. खेळाडूंना बघण्‍यासाठी विमानतळवार क्रिकेटरसिकांनी गर्दी केली होती. विमानतळावरुन खेळाडू हॉटेलमध्‍ये रवाना झाले तर धोनी आणि साक्षी त्‍यांच्‍या घरी गेले.
साक्षी धोनी प्रत्येक सामन्यावेळी मैदानात उपस्थित राहून महेंद्रसिंह धोनीला प्रोत्साहन देत असते. चेन्‍नई जिंकल्‍यास साक्षी खूप धम्‍माल करताना आढळते.
त्‍याचबरोबर त्‍यांचा प्रतिस्‍पर्धी संघ हैदराबदही दाखल झाला होता. चेन्‍नई विरुध्‍द हैदराबाद हा सामना आज (22 मे) खेळला जाणार आहे. दोन्‍ही संघातील खेळाडू पार्टीच्‍या मुडमध्‍ये दिसत होते. आणि दोघांनीही चांगलीच मस्‍ती केली.

पुढील स्‍लाइडवर पाहा, विमानळापासून ते हॉटेमधील डिनरपार्टीपर्यंतची दोन्‍ही संघांची छायाचित्रे...