आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 2013: PepsiCo Invites Farmers To Watch Matches

IPL: शंभर शेतक-यांना आयपीएलचे सामने पाहण्यासाठी पेप्सिकोने दिले निमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेप्सिको इंडियाने 100 शेतक-यांना इंडियन प्रीमियर लीगचे सामने पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्‍ट्र आणि राजस्थानच्या 100 शेतक-यांना या कंपनीने आयपीएलचे सामने पाहण्यासाठी विविध ठिकाणी बोलावले आहे.

पेप्सिको इंडिया ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून शेतक-यांच्या प्रगतीसाठी विविध माध्यमांतून कार्य करीत आहे. सध्या कंपनी 9 राज्यांत 24 हजार शेतक-यांसमवेत कार्य करीत आहे.