आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Cheerleaders Cheer Yusuf Pathan During Half Century News In Hindi

पठानची तुफानी खेळी पाहून चिअरलीडर्सचा उत्साहही दुणावला, मालकीन जुहीही खुश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - शनिवारी 24 मे च्या रात्री ईडन गार्डन्सचे मैदान एका ऐतिहासिक खेळीचे साक्षीदार बनले. कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर युसूफ पठाण ने एक चमत्कारीक खेळी करत आपल्या संघाला एलिमिनेटरच्या धोक्यातून बाहेर काढले.

फलंदाज जेव्हा एकापाठोपाठ चौकार-षटकार ठोकत असेल तर प्रेक्षकांचे मनोरंजन होतेच पण त्यामुळे चिअरलीडर्सचा घाम निघतो हेही तेवढेच खरे. त्यात कोलकात्याच्या गर्मीमध्ये एकसारखे चिअर करणे हे त्यांच्यासाठी सोपे नसणार. पण युसूफ पठाणच्या खेळीने त्यांना आणखी अधिक परिश्रम करण्यास भाग पाडले. पण त्यातही चिअरलीडर्स चौकार षटकारावर दुप्प्ट उत्साह दाखवत संघाचे प्रोत्साहन वाढवत राहिल्या.

कोलकाता टीमची मालकीन जुहीदेखिल पठाणच्या या खेळीने आनंदी झाली. कारणही स्पष्ट आहे. त्यांचा संघ फायनलमध्ये पोहचण्यासाठी परिश्रम घेत आहे.

युसूफच्या खेळीदरम्यान चिअरलीडर्स आणि फॅन्सचा जोश पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...