बंगळुरु- राजस्थान रॉयल चॅलेंजर्सचा सामना आज हैदराबाद विरुध्द असणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लढणा-या रॉयल चॅलेंजर्स टीमने बंगळूरु येथ्ो पोहोचताच धम्माल मस्ती केली. खासकरुन ख्रिस गेलचा डांन्स पाहण्यालायक होता.
विराट उपस्थित
काही दिवसांपूर्वीच आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेला विराट पार्टीमध्ये उपस्थित होता. ख्रिस गेलचा डान्स पाहताना विराट आणि युवराज ब-याच वेळ हसत होते.
आता पाहण्यालायक हे असेल की, पार्टीमध्ये धम्माल करणारा ख्रिस गेल आज संघासाठी काय योगदान देणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, खेळाडूंची डान्स आणि सरावाची छायाचित्रे...