आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 : Mahendra Singh Dhoni Latest News In Marathi

पत्‍नींना सोबत घेऊन क्रिकेटपटू निघाले आयपीएल-7 च्‍या वारीला, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल)च्‍या सातव्‍या पर्वाला सुरूवात अगदी उंबरठयावर आली आहे. आयपीएल मधील सर्व आठही संघ यूएई (संयुक्त अरब अमीरात)ला पोहोचली आहेत. बहूतेक खेळाडूंनी त्‍यांच्‍या पत्‍नींना सोबत नेले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी, आर. अश्विन, आदींसह खेळाडू त्‍यांच्‍या पत्‍नींना बरोबर घेवून गेले आहेत. आयपीएलच्‍या ट्विटर अकाऊंटवर त्‍यांची फोटोही पोस्‍ट झाली आहेत;

पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रिकेटपटुंची छायाचित्रे...