आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 : Match Preview Delhi Daredevils Vs Royal Challengers Bangalore Latest News In Marathi

IPL-7: दिल्‍ली विरुध्‍द बंगळुरू सामन्‍यात पीटरसन 'बाहेर', तर युवराजवर सर्वांच्‍या नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजाह - इंडियन प्रीमिअर लीगच्या सातव्या सत्रात आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स विरुध्‍द दिल्ली डेअरडेव्हिल्स संघामध्‍ये होणार आहे. दोन्‍हीही संघ्‍ा तुल्‍यबळ असून दिल्‍ली संघाचा कर्णधार केविन पीटरसन दुखापतीमुळे या सामन्‍यात खेळू शकणार नाही. त्‍याऐवजी संघाची धूरा दिनेश कार्तिक सांभाळणार आहे.

युवराजसिंह पैसा वसूल करणार?
आयपीएल च्‍या सातव्‍या सत्रामध्‍ये सर्वांधीक 14 कोटी रुपयांमध्‍ये विकत घेण्‍यात आलेल्‍या युवराजसिंहच्‍या कामगिरीकडे सर्वांच्‍या नजारा लागल्‍या आहेत. शिवाय बंगळुरू संघाकडून क्रिस गेल, विराट कोहली आणि एल्बी डिव्हिलर्स मुख्य आकर्षण असणार आहेत.

गॅरी कर्स्‍टन करतील कमाल?
टीम इंडियाला आपल्या मार्गदर्शनाखाली 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून देणारे आफ्रिकेचे गॅरी कर्स्‍टन दिल्लीचे कोच आहेत. त्यांना या वेळी दिल्लीकडून दमदार प्रदर्शनाची आशा आहे.

सविस्‍तर वृत्‍त पुढील स्‍लाइडवर...