आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 Muttiah Muralitharan 42 Birthday Latest News In Marathi

B’day: भारताचा 'जावाई' दिग्‍गज फिरकीपटू मुथैया मुरलीधरनची बघा खासगी छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट जगतातील दिग्‍गज ऑफ स्पिनर गोलंदाज मुथैया मुरलीधरनचा आज 42 वा वाडदिवस आहे. आपल्‍या फिरकीच्‍या तालावर भल्‍या भल्‍या फलंदाजांना चाचविणात्‍या या गोलदाने कसोटी सामन्‍यांमध्‍ये 800 तर एक‍दिवसीय सामन्‍यामध्‍ये 534 विकेट घेतल्‍या आहेत. आजही त्‍याची फिरकी तेवढीच प्रभावी आहे. मुरलीधरन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर कडून खेळत आहे.

'अटूट' आहे मुरलीधरनचा विक्रम
मुरलीधरने त्‍याच्‍या फिरकीच्‍या बळावर जगामध्‍ये श्रीलंकेची वेगळी ओळख निर्माण करुन दिली. कसोटीमध्‍ये 800 विकेट घेणारर मुरलीधरन एकमेव गोलंदाज आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये नंबर 1
मुरलीधरनने 1993 मध्‍ये आपल्‍या क्रिकेट करिअरला सुरुवात केली परंतु वसीम अक्रम अ‍ाणि कारा यूनिस सारख्‍या सिनियर्सला मागे टाकत विक्रम प्रस्‍तापीत केला. 350 एकदिसवसीय सामन्‍यामध्‍ये त्‍योन 23.08 च्‍या सरासरीने 534 विकेट घेतल्‍या आहेत. पाकिस्‍तानच्‍या वसीम अक्रमने आपल्‍या 19 वर्षाच्‍या क्रिकेट काळाम 502 विकेट मिळविल्‍या आहेत.

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मधील मुरलीधरनचे प्रदर्शन

51 धावा देत 9 विकेट - विरुध्‍द जिम्बाब्वे - 4 जानेवारी 2002 (टेस्ट)

65 धावा देत 9 विकेट - विरुध्‍द इंग्लैंड - 27 ऑगस्ट 1998 (टेस्ट)

46 धावा देत 8 विकेट - विरुध्‍द वेस्ट इंडीज - 22 जुलै 2005 (टेस्ट)

70 धावा देत 8 विकेट - विरुध्‍द इंग्लंड - 2 जानेवारी 2006 (टेस्ट)

87 धावा देत 8 विकेट - विरुध्‍द इंडिया - 29 ऑगस्‍ट 2001 (टेस्ट)

30 धावा देत 7 विकेट - विरुध्‍द इंडिया - 27 ऑक्‍टोबर 2000 (वनडे)

भारताचा 'जावाई' आहे मुरलीधरन
मुथैय्या मुरलीधरनचे भारतासोबत तसे पुर्वीपासून चांगले कनेक्‍शन राहिले आहे. त्‍याचे आजोबा चेन्‍नईचे राहणारे होते. त्‍याकारणाने मुरलीधरनकडे भारत आणि श्रीलंका या दोन्‍ही देशाचे नागरिकत्‍व आहे. 2005 मध्‍ये चेन्‍नईच्‍या माधीमलर रामामुर्तिशी त्‍याने विवाह केला. या दांपत्‍याला नरेन नावाचा एक मुलगाही आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मुरलीधरनची खासगी तसेच व्‍यावसायिक छायाचित्रे...