आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-7मध्‍ये होईल का आयपीएल-6 च्‍या ओपनिंग सेरेमनीची पुनरावृत्‍ती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - क्रिकेटमधील बहुचर्चित प्रकार म्‍हणजे आयपीएल होय. आयपीएल-7 चा क्रिकेटपटू तसेच क्रिकेट रसिक केव्‍हाची वाट पाहत आहेत. गेल्‍या वर्षीसारखा आनंद त्‍यांना घेता येणार नाही कारण, यावर्षी होणात्‍या आयपीएलच्‍या स्‍पर्धा आखाती देशांत होणार आहेत.

ओपनिंग सेरेमनीमधील वाद
गेल्‍या वर्षी आयपीएल-6 मध्‍ये ओपनिंग सेरेमनीमध्‍ये चांगलेच वाद झाले होते. हॉलीवूड अभिनेती आणि गायिका केटी पेरी सोबत ऑस्‍ट्रेलियन गोलंदाज डग बोलिंजरने न्‍यृत्‍य केले होते. तसेच बॉलिवूड स्‍टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, प्रियंका चोपड़ा, कैटरीना कैफ, करीना कपूर, दीपिका पादुकोण यांनी आपला जलवा दाखविला होता.

उद्घाटनात थिरकणार माधूरी आणि शाहरुख खान
इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) च्‍या सातव्‍या पर्वामध्‍ये उद्घाटन न करताच सुरुवात करण्‍याचे योजिले आहे. परंतु या कार्यक्रमाच्‍या डिनरमध्‍ये माधूरी दिक्षीत आणि शाहरूख खान आपल्‍या लोकप्रिय गाण्‍यावर परफॉरमन्‍स सादर करणार आहेत. त्‍याचबरोबर दीपिका पादुकोणचीही उपस्थिती राहणार आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, आयपीएल- 6 ची वादग्रस्‍त छायाचित्रे...