आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL-7 च्‍या लिलावामुळे या सात धुरंधरचा व्‍हॅलेंटाईन डे ठरला स्‍पेशल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील प्रेमयुगल व्‍हॅलेंटाईन डे च्‍या निमित्ताने हजारो प्रेमी युगल आपल्‍या प्रेमाचा इजहार करतात. या दिवशी मुली आपल्‍या बॉय फ्रेंडकडून आपल्‍याला माहगडे गिफ्ट मिळेल ही अपेक्षा करतात. IPL-7 च्‍या लिलावाने क्रिकेट जगातील काही धुरंधराचां व्‍हॅलेंटाईन डे मात्र स्‍पेशल ठरणार आहे.
व्‍हलेंटाईन डे च्‍या पुर्वसंध्‍येला झालेल्‍या IPL-7 पर्वातील लिलावामध्‍ये युवराज सिंग, केविन पीटरसन आणि दिनेश कार्तिक यांना त्‍यांच्‍या कुवतीप्रमाने किमंत मिळाली आहे. ऑस्‍ट्रोलियाचा डेविड वार्नर या लिलावामध्‍ये कोट्याधिश झाला आहे. हे सर्व धुरंधर व्‍हॅलेंटाईन डेच्‍या निमित्ताने सेलिब्रेशन करत आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या या धुरंधरा विषयी