आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 : Punjab Vs Chennai Match Result Latest News In Marathi

PICS : ग्लेन मॅक्सवेलच्‍या झंझावाताने प्रितीचा \'भांगडा\' तर साक्षीचा \'देवदास\' लूक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लेन मॅक्सवेलच्या (90) झंझावाती फलंदाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने बुधवारी दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा 44 धावांनी पराभव केला. याशिवाय पंजाबने आयपीएलमध्ये विजयाचा षटकार ठोकला. या विजयामुळे प्रितीने आनंदोस्‍तव साजरा केला तर, महेंद्रसिंह धोनीची साक्षी नाराज झाली.
मैदानावर मॅक्सीच्‍या चौकार षटकारांचा पाऊस पडत असताना प्रेक्षकांमध्‍ये उत्‍साहाच्‍या लाटा आल्‍या होत्‍या. पंजाबचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रशंसक होते. हा सामना जिंकल्‍यांनतर प्रि‍ती झिंटा म्‍हणाली की, मला एवढ्या मोठ्या विजयाची अपेक्षा नव्‍हती.
उदासवाणी साक्षी
सामन्‍यामध्‍ये भरभरुन आनंद लूटणारी साक्षी मात्र चेन्‍नईच्‍या पराभवाने उदास झाली होती. पराभवाचे सावट तिच्‍या चेह-यावर स्‍पष्‍ट जाणवत होते.
सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...