आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 7 : Royal Challengers Bangalore Vs Delhi Daredevils Match Result Latest News In Marathi

\'सिक्‍सर किंग\' युवराजची पैसा वसूल फलंदाजी, \'विजय\' आनंदी! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि दिल्‍ली डेयरडेविल्‍यमध्‍ये झाला. हा सामना रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूने सात विकेटने जिंकला.

युवराजसिंहवर 14 कोटीची बोली लागली होती. आयपीएलच्‍या सातव्‍या पर्वातील सर्वांत महागडा ठरलेल्‍या युवराजसिंहने संघाचा मालक विजय माल्‍याचा विश्‍वास सार्थ ठरवत दणकेबाज खेळी केली.

आनंदी 'विजय'
युवराजसिंह आणि विराट कोहली मैदानावर जेव्‍हा चौकार, षटकारांची बरसात करत होते, तेव्‍हा विजय माल्‍या आनंदी दिसत होता. अतिशय एकाग्रतेने तो आपल्‍या खेळाडूंची खेळी बघ्‍ात होता.

मॅच स्‍कोर
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 4 गडी गमावून 145 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि बघा सामन्‍यातील काही निवडक छायाचित्रे...