आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 ओव्हर्समध्ये 263 धावांचा विक्रमही आहे RCB च्या नावे, हे आहेत टॉप-10 स्कोअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल-8 च्या 46 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सच्या विरोधात 235 धावा केल्या. हा सामना बेंगळुरूने 39 धावांनी जिंकला. स्फोटक फलंदाज एबी डिव्हीलियर्सने (नाबाद 133) कर्णधार विराट कोहली (नाबाद 82) बरोबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या भागिदारीचा विक्रमच रचला. तसेच त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक वैयक्तिक स्कोअरही केला. तसेच दुसऱ्या विकेटसाठी त्याने 215 धावांची नाबाद भागिदारी केली. मात्र बेंगळुरुचा त्यांचाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडता आला नाही. 23 एप्रिल 2013 रोजी बेंगळुरुने पुणे वॉरियर्सच्या विरोधात 5 विकेट गमावत 263 धावा ठोकल्या होत्या. आयपीएलमधील आतापर्यंतच्या टॉप 10 स्कोअरची मािहती यामाध्यमातून देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आयपीएलमधील आतापर्यंतचे सर्वाधिक स्कोअर...