आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8 CSK Vs DD : Funny Comments At Social Media On Yuvraj Singh After Out On 9 Run

16 धावाही काढू शकला नाही 16 कोटींचा \'युवी\', फॅन्सनी अशी उडवली टिंगल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर अवघ्या एका धावेने मात केली. या सामन्यात दिल्लीचा युवा फलंदाज युवराज सिंह सपशेल फ्लॉप ठरला. आयपीएल-8 मध्ये युवराज हा सगळ्यात महागडा क्रिकेटपटू आहे. दिल्ली संघाने त्याला 16 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. परंतु युवराजने या सामन्यात 16 धावा देखील काढता आल्या नाही. युवीच्या ढिसाळ कामगिरीची सोशल साइट्‍सवर टिंगल टवाळी सुरू केली आहे.
युवराज सिंह फक्त नऊ धावा करून तंबूत परतला. दिल्लीला विजयासाठी अंतिम चेंडूत सहा धावांची 6 धावांची गरज होती. परंतु, एल्बी मोर्केलला फक्त चौकार लगावता आला. दिल्लीकडून मोर्केलची (नाबात 73) झुंजार अर्थशतकी खेळी व्यर्थ ठरली. तीन विकेट घेणारा चेन्नईचा गोलंदाज आशीष नेहराची मॅन ऑफ द मॅचसाठी निवड झाली. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 7 बाद 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 9 बाद 149 धावा काढल्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, युवीच्या ढिसाळ कामगिरीची क्रिकेट फॅन्सनी अशी उडवली टिंगल...