आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फ्लॉप क्रिकेटपटूची हिट गर्लफ्रेंड, मिळाली होती सिनेमाची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गर्लफ्रेंड दीपिका पल्लीकरसोबत क्रिकेटपटू दिनेश कार्तिक)
आयपीएल-8 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला 10.5 कोटी रुपयांत खरेदी केले आहे. परंतु, आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढतीत दिनेश सपशेल फ्लॉप ठरला. मात्र, दिनेशची गर्लफ्रेंड दीपिका पल्लीकर ही मोस्ट व्हॅल्युएबल स्क्वाश प्लेयर आहे.
दीपिकाने कॉमनवेल्थ गेम्स-2014 मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले होते. तसेच इंचियोनमध्ये यंदा झालेल्या आशियन गेम्समध्ये ब्रॉन्ज मेडल प्राप्त केले. उल्लेखनिय म्हणजे वर्ल्ड टॉप-10 प्लेयर्समध्ये दीपिका पहिली भारतीय खेळाडू आहे. दीपिकाला बॉलीवूडची देखील ऑफर मिळाली होती. परंतु, आपल्या खेळावर अॅक्टिंगचा वाईट परिणाम होईल, म्हणून दीपिका ही ऑफर नाकारली होती.
फिटनेस सेंटरमध्ये झाली पहिली भेट...
दीपिका आणि दिनेश पहिल्यांदा चेन्नईतील एका फिटनेस सेंटरमध्ये भेटले होते. पहिल्या भेटीत दोघे एकमेकांत हरवले. दोघे चेन्नईतील रहिवासी आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, दीपिका पल्लीकर आणि दिनेश कार्तिकचे निवडक फोटो...