आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: प्रीती झिंटाला मैदानावर आली लग्नाची ऑफर, अशी खुलली कळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेहाली - अाठव्या सत्राच्या अायपीएल टी-२० स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब अाणि सनरायझर्स यांच्यातील सामना सुरू असताना पंजाबची मालकीण अाणि सिनेअभिनेत्री प्रीती झिंटा मैदानात अाली. तिला पाहताच अनेक फॅन्स प्रीती, प्रीती म्हणून तिचे लक्ष वेधू लागले. त्यातील काही फॅन्सनी झळकवलेला एक फलक बघून प्रीती काही क्षण लाजली. कारण त्या फलकावर लिहिले हाेते, ‘ प्रीती वी विल मॅरी यू’. मात्र दुसऱ्याच क्षणाला फॅन्सच्या खाेडीकडे दुर्लक्ष करीत प्रीतीने सामन्याचा अानंद लुटला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रीतीचा मैदानावरील अंदाज
बातम्या आणखी आहेत...