आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: Preity Zinta Cheer To Her Team Kings XI Punjab Against Mumbai Indians

PHOTOS: पंजाबच्या पहिल्या विजयाने जाम खुश झालेल्या प्रीतीने केला \'बल्ले-बल्ले\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: जॉर्ज बेलीच्या एका शॉटला चीयर करताना प्रीती झिंटा)

मुंबई- किंग्ज इलेवन पंजाबने मुंबई इंडियन्सला 18 धावांनी धूळ चारत 'आयपीएल-8'मध्ये पहिला विजय मिळवला. या विजयाने पंजाबची को-ऑनर आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा जाम खूश झाली. तिने स्टेडियममध्येच बल्ले- बल्ले केले. पंजाबने प्रथम फलंदाजी करत मुंबईला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईला 159 धावा करता आल्या.

पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने शानदार 61 धावा ठोकल्या. त्यामुळे तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. पंजाबचा पहिला विजय प्रीती झिंटाने खूप एन्जॉय केला. 2014 मध्ये मुंबईने आमचा दोनदा पराभव केला होता. यावेळी आम्ही मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंजाब-मुंबईला चीयर करताना त्यांचे ऑनर्सचे फोटो..