आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL पूर्वीही क्रिकेटमध्‍ये झाले होते फिक्सिंग, काही खेळाडूंवर केली होती कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

IPL मुळेच क्रिकेटला फिक्सिंग नावाची कीड लागली आहे, असे नसून यापूर्वीही जागतिक क्रिकेटमध्‍ये फिक्सिंगसारखे प्रकार घडले आहेत. आरोप सिघ्‍द झालेल्‍या खेळाडूंवर कारवाईही झाली आहे.

गेल्‍या वर्षी झालेल्‍या IPL स्‍पर्धेत श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्‍हाण यांच्‍यावर स्‍पॉट फिक्सिंग केल्‍याच्‍या आरोपावरून बंदी घालण्‍यात आली. सुप्रीम कोर्टाने चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि राज्‍यस्‍थान रॉयल्‍स ला IPL-7 मध्‍ये खेळण्‍यावर बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाने BCCI चे अध्‍यक्ष एन. श्रीनिवास यांना पदच्‍चूत केले आहे.

भारतीय क्रिकेटला 2000 वर्षी फिक्सिंगचा धब्‍बा लागला होता. तत्‍कालीन कर्णधार अजररुद्दीन, अजय जडेजांसह आणखी खेळाडूंवर कारवाई करण्‍यात आली होती.

आयपीएलमधील स्‍पॉट फिक्सिंग
आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग मोठ्या प्रमाणावर दुष्‍टीस पडली् IPL- 5 व्‍या पर्वामध्‍ये (2012) मध्‍ये मो‍हनिश मिश्रा, शलभ श्रीवास्‍तव, टीपी सुधीद्र, हरमीत सिंह आणि अभिनव बाली यांची नावे समोर आली होती.

आयपीएल -6 (2013)
आयपीएलच्‍या सहाव्‍या पर्वामध्‍ये श्रीसंथ, अंकित आणि अजित फिक्सिंग करताना आढळले. परंतु हळू हळू आणखी चेहरे समोर यायला लागले आहेत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या खेळाडूवंर झाले फिक्सिंगचे आरोप...