आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-6 : पाँटिंग, गिलख्रिस्ट, सचिन तेंडुलकरसह वीरू-युवीही ठरताहेत सुपर फ्लॉप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या स्फोटक फलंदाजीने प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजीचा समाचार घेणारे दिग्गज फलंदाज आयपीएल-6 मध्ये धावा काढण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंगचा समावेश आहे. यामधील सचिनने (234) आतापर्यंत 200 धावांचा पल्ला गाठला आहे. मात्र, फलंदाजीच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या एम. हसी (574) आणि ख्रिस गेल (566) यांच्या धावा त्याच्यापेक्षा दुप्पट आहेत. इथपर्यंत की पाँटिंग, गिलख्रिस्ट आणि सचिनकडून धडे गिरवणा-या सुरेश रैना, अजिंक्य रहाणेच्या धावाही अधिक आहेत.

पुढे वाचा, कोण ठरतयं सुपर फ्लॉप तर कोण ठरतयं हिट.... क्लिक करा...