आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा आयपीएलमधील सौंदर्याचा जलवा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल म्‍हणजे मनोरजंनाची पर्वणी हे समीकरण आता दृढ झाले आहे. आयपीएलच्‍या सामन्‍यावेळी मैदानात खेळाडूंच्‍या जुगलबंदीबरोबर क्रिकेटप्रेमी सौंदर्याचाही भरभरून आस्‍वाद घेत आहेत.

शिल्‍पा शेट्टी, प्रीती झिंटा, महेंद्रसिंग धोनीची पत्‍नी साक्षी, नीता अंबानी, शमिता शेट्टी, सानिया मिर्झा हे सातत्‍याने आपल्‍या संघाला पाठिंबा दिसताना मैदानात दिसतात. त्‍याचबरोबर मैदानात आपापल्‍या संघाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी उपस्थित असलेले सेलिब्रिटी, चित्रपटातील तारका, चिअरलीडर्सही सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

तणावाच्‍यावेळीही हे चेहेरे पाहिल्‍यानंतर क्रिकेटप्रेमींना दिलासा मिळतो. कॅमेरामनही अशावेळी अशा आकर्षक आणि सुंदर चेह-यांना टिपतात.

अशाच काही सुंदर चेह-यांना पाहण्‍यासाठी क्‍लीक करा पुढच्‍या स्‍लाईडला...