आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL ओपनिंग सेरेमनीत श्रद्धाने केले परफॉर्म, शक्ती कपूर यांनी पाहिला मुलीचा परफॉर्मन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकात्यात गुरुवारी झालेल्या ipl च्या सातव्या ओपनिंग सेरेमनीत श्रद्धा कपूरने परफॉर्म केले. त्यावेळी तिचे पापा शक्ती कपूर उपस्थित होते. - Divya Marathi
कोलकात्यात गुरुवारी झालेल्या ipl च्या सातव्या ओपनिंग सेरेमनीत श्रद्धा कपूरने परफॉर्म केले. त्यावेळी तिचे पापा शक्ती कपूर उपस्थित होते.
स्पोर्ट्स डेस्क- IPL च्या दहाव्या सीजनमधील 7th ओपनिंग सेरेमनी गुरुवारी कोलकातात पार पडली. ज्यात बॉलिवूड अॅक्ट्रेस श्रद्धा कपूरशिवाय सिंगर मोनाली ठाकुरने सुद्धा परफॉर्मन्स दिला. श्रद्धाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठीस तिचे पापा आणि बॉलिवूडमधील फेमस अॅक्टर शक्ती कपूर सुद्धा स्टेडियमवर हजर होते. ही सेरेमनी कोलकाता नाईटरायडर्स आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यातील पहिल्या मॅचदरम्यान झाला. शक्ती कपूरने आधी मुलगी परफॉर्मन्स पाहिला आणि यानंतर ही मॅच एन्जॉय केली. या दरम्यान केकेआरची को-ओनर जूही चावला आणि क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल सोबत होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोलकात्यात झालेल्या या मॅच दरम्यान शक्ती कपूरचा अंदाज आणि IPL ओपनिंग सेरेमनीचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...