आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरियर्सचे आयपीएल सामने पुण्यात होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि सहारा गु्रपचे सर्वेसर्वा सुब्रत रॉय यांच्यातील वादावर आयपीएल सामन्यांपुरता पडदा पडला आहे. आगामी सहाव्या सत्राच्या आयपीएल सामन्यांसाठी बीसीसीआयने पुणे वॉरियर्सचे सर्व सामने गहुंजे येथील स्टेडियमवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी उशिरापर्यंत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.