आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IPL's Srilankan Players Gets Compaisation By BCCI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलमधील श्रीलंकन खेळाडूंना बीसीसीआय देणार नुकसान भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रत्येक आयपीएल स्पर्धेची सुरुवात आणि समारोप वादाशिवाय होतच नाही. यंदादेखील तामिळनाडूमध्ये आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंका खेळाडूंना खेळू देणार नाही, असा फतवा तामिळनाडू सरकारने काढला आहे. बीसीसीआयने यावर तत्काळ बैठक घेऊन चेन्नई येथील सामन्यात जे श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत, त्यांना त्या त्या फ्रॅन्चायझीने नुकसान भरपाई द्यावी, असा निर्णय घेतला आहे.


श्रीलंकेचे खेळाडू पुढील फॅन्चायझींमधून खेळत आहेत.
चेन्नई सुपरकिंग्ज : अकिला धनंजय, कुलसेखरा
दिल्ली डेअरडेव्हिल्स : महेला जयवर्धने, जीवन मेंडिस
कोलकाता नाइट : सचित्रा सेनानायके
मुंबई इंडियन्स : लसि त मलिंगा
पुणे वॉरियर्स : अजंता मेंडिस, अ‍ॅन्जोलो मॅथ्युज
राजस्थान रॉयल्स : कुशाल परेरा
बंगळुरू : मुरलीधरन, दिलशान
सनराइझ हैदराबाद : कुमार संगकारा, तुषारा परेरा