आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irfan And Yusuf Pathan Celebrate Eid Latest News In Marathi

पठाण बंधुंनी साजरी केली ईद, संघात पुनरागमनासाठी चाहत्‍यांनी मागितली दुआ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - ईदच्‍या दिवशी इरफान पठाण आणि युसूफ पठाण)
भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि यूसुफ पठाण यांनी ईदच्‍या मुहुर्तावर फेसबूकवर फोटो शेअर करुन चाहत्‍यांना इदच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. चाहत्‍यांनी मोठ्या प्रमाणावर त्‍यांचे फोटो शेअर केले असून कॉमेट्समध्‍ये दोघांनाही भारतीय संघात परतण्‍यासाठी प्रार्थना केली आहे.
उल्‍लेखनिय म्‍हणजे दोघेही बंधु भारतीय संघात पुनरागमन करण्‍यासाठी कसोशीने प्रयत्‍न करत आहेत. इरफान पठाण आयपीएलमध्‍ये काही चमक दाखवू शकला नाही. त्‍याला आता रणजीपासून सुरुवात करावी लागणार आहे.
पुढील स्‍लइडवर पाहा, इरफान पठाणद्वारे सोशल साइट्सवर पोस्‍ट केलेली छायाचित्रे..