आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे इरफान पठानची पत्नी सफा, जेद्दाह येथे करायची मॉडेलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईफ सफासोबत इरफान पठाण, सफाचे मॉडेलिंग फोटो (उजवीकडे)... - Divya Marathi
वाईफ सफासोबत इरफान पठाण, सफाचे मॉडेलिंग फोटो (उजवीकडे)...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर राहिलेला इरफान पठाण उद्या गुजरात लायन्सकडून या सीजनमधील पहिला सामना खेळेल. गुजरातने त्याने आयपीएल 2017 च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी ड्वेन ब्रावोच्या जागेवर त्याला संघात स्थान दिले आहे. कधी काळी आपल्या स्विंग बॉलिंगमुळे भल्याभल्यांना घाम फोडणा-या इरफानसारखीच त्याची पत्नी व मॉडेल सफाही खूपच फेमस राहिली आहे. लग्नाआधी सफा एक प्रोफेशनल मॉडेल राहिली आहे. इरफानपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे वयाने.....
 
- सफा जेद्दाह येथे मॉडेलिंग करायची, मात्र ती मूळ भारतीयच आहे.
- सफा मिर्झाची जन्मतारीख (28 फेब्रुवारी, 1994) तर इरफानची (27 ऑक्टोबर, 1984) आहे.
- 22 वर्षीय सफा गल्फ कंट्रीज आणि मिडल ईस्टमध्ये एडिटोरियल मॉडेलच्या रूपात प्रसिद्ध आहे.
- तीने फॅशन मॅग्झीनच्या कव्हर पेजवरही स्थान मिळवले आहे. ती एक मॉडल होती.
- ती लग्नाआधी जेद्दा येथे पीआर फर्ममध्ये काम करायची. 
- सफा प्रसिद्ध नेल आर्टिस्टदेखील आहे. एवढेच नाही तर तीने जेद्दाहच्या अंतरराष्ट्रीय भारतीय स्कूलमधून शिक्षण घेतले आहे.
 
दुबईत झाली होती इरफानची ओळख-
 
- इरफानच्या कुटुंबाशी जवळीक असलेल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार सफा आणि इरफान यांची ओळख दुबई येथे झाली होती. 
- नंतर या दोघांमध्ये फोनवर गप्पाही व्हायच्या. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 
- यानंतर इरफानचे कुटुंबीय सफाच्या घरीही गेले होते. हे लग्न या दोघांच्याही कुटुंबीयांच्या सम्मतीने झाले आहे. 
- इरफान व सफा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन बडोदा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये करण्यात आले होते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इरफान आणि सफाचे सोशल मीडिया फोटोज...
बातम्या आणखी आहेत...