आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPCL: जेव्‍हा वॉर्नसारख्‍या दिग्‍गजांना मागे टाकले 20 वर्षांच्‍या ईशांतने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आज आपला 25वा वाढदिवस साजरा करीत आहे. दिल्‍लीच्‍या या लंबू गोलंदाजाने आपल्‍या टॅलेंटने देशभरात फॅन्‍स बनवले आहेत.

जेव्‍हा ईशांत पहिल्‍यांदा दिल्‍ली रणजी टीमकडून गोलंदाजी करण्‍यास उतरला होता. तेव्‍हा त्‍याला पाहताच टीम इंडियाचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथची आठवण सर्वांना झाली होती. सहा फूटापेक्षा जास्‍त उंच असलेल्‍या ईशांतने आपल्‍या वेगवान आणि अचूक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

ऑस्‍ट्रेलियाचा माजी कर्णधार स्‍टीव वॉवरही छाप पाडणा-या ईशांतने कमाईमध्‍ये दिग्‍गजांनाही मागे टाकले होते. तेही अवघ्‍या वयाच्‍या 20व्‍या वर्षी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या ईशांत शर्माशी निगडीत काही खास बाबी...