आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजांसाठी वनडेपेक्षा टी-२० क्रिकेट सोपे : ईशांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वनडेपेक्षा टी-२० क्रिकेट गोलंदाजांसाठी अधिक सोपे आहे. कारण यात चार क्षेत्ररक्षकांसारखे नियम नाहीत, असे मत ईशांत शर्माने व्यक्त केले. हैदराबादचा हा गोलंदाज गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून मैदानावर पुनरागमन करेल. ईशांत म्हणाला, "मी फिट आहे. चांगल्या कामगिरीसाठी सज्ज आहे. चार क्षेत्ररक्षकांची समस्या आहेच. तुम्ही याबाबत कोणत्याही गोलंदाजाला विचारू शकता. टी-२० मध्ये चार क्षेत्ररक्षकांची अडचण नसते.'