आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY: इशांत शर्माचे बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होते अफेअर? पाहा खास छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - समीरा रेड्डी आणि इशांत शर्मा)
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांनी आज (2 सप्‍टेंबर) आपला 26 वाढदिवस साजरा करत आहे. लांब केस आणि वेगवान मा-यामुळे तो चर्चेत राहिला. 2007 मध्‍ये आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पदार्पन करणारा इशांत बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीसोबतच्‍या अफेअरमुळे चांगलाच चर्चेत आला होता.
2007 मध्‍ये आयपीएलला सुरुवात झाली होती. इंशात कोलकाता नाइट रायडर्स कडून खेळत होता. त्‍याचवेळी पार्टीमध्‍ये समीरासोबत त्‍याची ओळख झाली आणि तेव्‍हापासून दोघांचेही फोनवर बोलणे सुरु झाले होते. भलेही अफेअरबाबत दोघांनीही नकार दर्शविला होता.
इशांतच्‍या वाढ‍दिवसानिमित्‍त काही निवडक गोष्‍टी
* इशांतचा जन्‍म 2 सप्‍टेंबर 1988 मध्‍ये झाला.
*इंशातचे वडील एअर कंडीशनरचे डिलर आहेत.
* इशांतचे घर दिल्‍लीमधील पटेल नगरात आहे. त्‍याने श्रवण कुमार या प्रशिक्षकांकडे क्रिकेटचे प्राथमिक शिक्षण घेतले.
*त्‍याच्‍या बहीणीचे नाव ईवा आणि भावाचे नाव रोहित आहे.
* ऑस्‍ट्रेलिया दौ-यामुळे तो 12 वी ची परीक्षा देवू शकला नव्‍हता.
* इंशातला भारतीय क्रिकेटमध्‍ये लंबू या टोपननावाने ओळखतात.
*कसोटी क्रिकेटमध्‍ये लक्षाचा यशस्‍वी पाठलाग करताना 9 व्‍या विकेटसाठी महत्‍वपूर्ण भागीदारी करण्‍याचा विक्रम इशांतच्‍या नावावर आहे. दोघांनी ऑस्‍ट्रेलियाविरुध्‍द मोहालीमध्‍ये 81 धावा केल्‍या.

पुढील स्‍लाइडवर पाहा, इशांत शर्माचे काही खासगी छायाचित्रे