आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishwar Pandey Selected In Pune Warriors Team In Ipl

मध्य प्रदेशचा रणजीपटू ईश्वर पांडे पुणे वॉरियर्स संघात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मध्य प्रदेशचा रणजीपटू ईश्वर पांडेने आयपीएलच्या पुणे वॉरियर्ससोबत एक वर्षाचा करार केला. यंदाच्या रणजी सत्रात त्याने सर्वाधिक 48 विकेट घेतल्या. त्याने ही उल्लेखनीय कामगिरी अवघ्या आठ सामन्यांमध्ये करून दाखवली. मात्र, मध्य प्रदेशला स्पर्धेतील आव्हान राखून ठेवता आले नाही.

‘पुणे वॉरियर्सकडून खेळण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद झाला आहे,’अशी प्रतिक्रिया पांडेने दिली.