आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISL: Sachin Tendulkar's Kerala Team Beats Virat Kohli's Goa

नीता अंबानीसुध्दा वाचणार सचिनचे आत्‍मचरित्र, फुटबॉलच्‍या मैदानावर दिले भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो – मॅचदरम्‍यान नीता अंबानी आणि सचिन तेंडुलकर)
कोच्चि- मास्‍टर बलॉस्‍टर सचिन तेंडुलकरचे नुकतेच 'प्लेयिंग इट माय वे' हे आत्‍मचरित्र प्रकाशित झाले आहे. सचिनने आत्‍मचरित्राची पहिली प्रत आईस दिली. प्रकाशनानंतर फुटबॉल मैदानातच त्‍याने आपले आत्‍मचरित्र नीता अंबानी यांना भेट दिले.
'प्लेयिंग इट माय वे' या आत्‍मचरित्रात सचिनने आपल्‍या जीवनात आलेल्‍या अनुभवांची शिदोरी मांडली आहे. सचिनची ही जीवनकहानी जाणून घेण्‍यासाठी नीता अंबानीसुध्‍दा उत्‍सुक आहे.
मिळाला विजय
आतपर्यंत आयएसएल टूर्नामेंटमध्‍ये फ्लॉप ठरत असलेला सचिनच्‍या स‍ह-मालकीचा संघ केरल ब्लास्टर्स ने काल (गुरुवार) एफसी गोवाला 1-0 ने मात दिली. सहा सामन्‍यातील संघाचा हा दुसरा विजय आहे.
गुरुवारी खेळल्‍या गेलेला हा सामना अटीतटीचा झाला. पहिल्‍या हाफमध्‍ये दोन्‍ही संघ गोल करण्‍या त अयशस्‍वी ठरले. केरळच्‍या मिलाग्रेस गोंसाल्वेजने 64 व्‍या मिनिटाला एकमात्र गोल केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, साममन्‍यादरम्‍यानचा थरार...