आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISU Figure Skating Championships In Japan Latest Scores In Marathi

PICS: बर्फावरील चित्‍तथरारक नृत्‍याने केले प्रेक्षकांच्‍या हृदयात घर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईतामा(जपान) - इंटरनॅशनल स्‍केटिंग यूनियन द्वारा आयोजित वर्ल्‍ड फिगर स्‍केटिंग चॅम्पियनशिप स्‍पर्धेतमध्‍ये इटलीच्‍या जोडीने बाजी मारली. बर्फावरील नृत्‍यामध्‍ये केपेलिनी आणि लूका लानोटे या जोडीने सुवर्णपदक आपल्‍या नावे केले.
सुवर्णपदक विजेत्‍या जोडीने 175.43 गुण मिळविले आहेत. तर कॅनडाची जोडी 0.02 गुणांनी मागे राहिले आहे. त्‍यांनी 1 75.41 गुणांची कमाई केली. तर फ्रांन्‍स्‍ च्‍या नथाली पेचलाट आणि फेबिटन बॉरजाट या जोडीने 175 . 37 गुणांची कमाई करुन तिसरे स्‍थान पटकाविले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, बर्फावर होणा-या या खेळाची काही भन्‍नाट छायाचित्रे..