आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WRE Jack Swagger Beat Tyson Kidd On Raw Fight At Www

PICS: मार खाण्‍यापासून वाचण्‍यासाठी बायकोच्‍या आड दडला हा पहिलवान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पत्नी आणि महिला रेसलर नतालियाच्‍या पाठीमागे लपताना टायसन किड)
मियामी - WWE च्‍या ‘रॉ इव्‍हेंट’ मध्‍ये एक अनोखी घटना घडली. प्रतिस्‍पर्धकाच्‍या मारापासून वाचण्‍यासाठी कॅनडाचा टायसन किड चक्‍क बायकोच्‍या पाठीमागे दडला. अमेरिकेचा पहिलवान जॅक स्वागरने त्‍याची जोरदार पिटाई केली.
घाबरला टायसन किड
फाइटच्‍या सुरुवातीपासूनच जॅक आक्रमक होता. काही वेळातच जॅकच्‍या पिटाईपासून टायसन किड वाचण्‍यासाठी रिंगसोडून पळून जाण्‍याचा प्रयत्‍न करत होता. जॅकच्‍या ठोश्‍यांपासून वाचण्‍यासाठी त्‍याने बायकोचा सहारा घेतला.
जॅकने जिंकली फाइट
टायसन किडने रिंगमधून पोबारा जरी केला तरी जॅकने त्‍याला उचलून पुन्‍हा रिंगमध्‍ये आनले आणि विजयावर शिक्‍कामोर्तब केले.
कोन आहे नतालिया?
टायसन किडची पत्नी नतालिया स्‍वत: स्टार रेसलर आहे. ब्राई बेला आणि निक्की बेला सारख्‍या दिग्‍गज महिला रेसलरला तिने रेसलिंग चे प्रशिक्षण दिले. किड आणि नतालियाने 2013 मध्‍ये लग्‍न केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बायकोआड लपणा-या टायसन किडची छायाचित्रे...