आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacques Kallis Announces Test Retirement After Durban Test

अष्टपैलू जॅक कॅलिसची नजर 2015 वर्ल्डकपवर, डर्बनमध्ये खेळणार भारताविरोधात शेवटची कसोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा विश्वविख्यात अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस याने आज डर्बन येथे भारताविरुद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. 165 कसोटी सामने खेळलेल्या कॅलिसने कसोटी क्रिकेट व प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, र्मयादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत राहण्याचे कॅलिसने ठरवले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, निवृत्त होण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे कॅलिसने सांगितले