आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaipur Sawai Man Singh Stadium Pakistan Connection

क्रिकेटच्‍या लढाईसाठी पाकिस्‍तानी राष्‍ट्राध्‍यक्षाने ओलांडली सीमारेषा अन् रचला इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 चॅम्पियन्‍स लीग सुरू होण्‍यास काही दिवसाचाच अवधी शिल्‍लक आहे. क्रिकेट जगतात होणा-या टी-20 क्रिकेट टुर्नामेंटमध्‍ये टॉप टीम सहभागी होऊन आपणच कसे श्रेष्‍ठ आहोत हे दाखवणार आहेत.

21 सप्‍टेंबरपासून या टुर्नामेंटला सुरूवात राजस्‍थान रॉयल्‍स आणि मुंबई इंडियन्‍स यांच्‍यातील सामन्‍याने होणार आहे. दोन्‍ही टीम जयपूरच्‍या सवाई मानसिंग स्‍टेडिअमवर एकमेकांशी भिडणार आहेत.

या स्‍टेडिअममध्‍ये भारतीय क्रिकेट चाहत्‍यांच्‍या काही आठवणी जोडल्‍या गेल्‍या आहेत. याच मैदानावर टीम इंडियाचा स्‍टार कर्णधार महेंद्रसिंह धोनीने करिअरमधील सर्वोत्‍कृष्‍ट 183 धावांची खेळी केली होती.

जयपूरच्‍या या स्‍टेडिअमशी पाकिस्‍तानचे एक खास कनेक्‍शन आहे, याची तुम्‍हाला कल्‍पना आहे काय ? काळाबरोबरच लोक कायम इतिहास विसरून जातात. आज आम्‍ही तुम्‍हाला सवाई मानसिंग स्‍टेडिअमशी निगडीत पाकिस्‍तान कनेक्‍शनबाबत काही खास बाबी सांगणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या क्रिकेट युद्धासाठी पाकिस्‍तानच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी कशी ओलांडली होती सीमारेषा...