आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan's 'Golden Bolt': 103 Year Old FARRATA MAN Challenges USAIN Bolt

103 वर्षे वयाच्‍या आजोबाने केला वर्ल्ड रेकॉर्ड, 9.58 सेकंदांत 100 मीटर अंतर केले पार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्योटो- हिम्मते मर्दा मददे खुदा, याचद प्रचिती क्‍योटोमध्‍ये आली. थकत्या वयात नीट चालता येणे देखील कठीण असताना जपानचे 103 वर्षांचे हिदेकीची मियाझाकी यांनी मात्र इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर अतुलनीय कामगिरी केली. अलीकडेच झालेल्या स्पर्धेत हिदेकीची मियाझाकी यांनी अंतिम रेषा यशस्वीपणे पार केली. ही स्‍पर्धा जिंकल्‍यांनतर जगातील सर्वात जलदगतीने धावणा-या बोल्‍टला रेसचे आव्‍हान हिदेकीची मियाझाकी यांनी केले आहे.
दोघांच्‍याही नावावर आहे वर्ल्‍ड रेकॉर्ड-
असॅन बोल्‍ट आणि हिदेकीची यांच्‍यात एक समानता आहे. या दोघांच्‍याही नावावर फर्राटाचा वर्ल्‍ड रेकॉर्ड आहे. हिदेकिची यांच्‍या नावावर वयाच्‍या 100 व्‍या वर्षी 100 मिटर धावण्‍याचा वर्ल्‍ड रेकॉर्ड आहे. 29.83 सेंकदात 100 मीटरचे आंतर पार करण्‍याचे रेकॉर्ड हिदेकीची यांच्‍या नवावर आहे. जगातील सर्वात जलगतीने धावणारा धावपट्टू उसॅन बोल्‍ट याने 9.58 सेकंदात 100 मिटर अंतर पार केल्‍याचा रेकॉर्ड नोंदवण्‍यात आला आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या हिदेकीची मियाझाकी यांचे वैशिष्‍ट्ये...