आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Javed Miandad And Kiran More — Not Really A Giant Leap For International Relations

PHOTOS :भारत-पाक सामन्‍यातील \'खडाजंगी\', सचिनवरही शेरेबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाक क्रिकेट सामना म्‍हटले की, श्‍वासागणिक वाढणारी उत्‍सुकता, क्षणात हास्‍य आणि क्षणात गंभीरता यांचे अनोखे मिश्रण. दोन्‍ही देश तसे सख्‍खे शेजारी. पण, मैदानात उतरल्‍यानंतर अदगी दोन्‍ही खेळाडूंमध्‍ये अणामिक चेतना पसरत असते. अगदी प्रत्‍येक सामना अटीतटीचा होत असतो. म्‍हणून भारत-पाक सामना जगभर पाहिल्‍या जातो. विश्‍वचषक 2015 मध्‍ये या दोन देशांची टक्‍कर 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा सामना जगभरात 1.3 बिलियन लोक पाहणार असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.
(फोटो - सचिन-शोएब (वर), गौतम गंभीर-शाहिद आफ्रीदी (डावीकडे खाली), किरण मोरे-जावेद मियॉंदाद)
विश्‍वचषकात पाकिस्‍तान संघ भारतीय संघाला एकदाही पराभूत करु शकला नाही. परंतु एकमेकांना पराभूत करण्‍याच्‍या इराद्याने दोन्‍ही देशाचे खेळाडू एकमेकांवर खेकसत असतात. तर कधी जाणीवपूर्वक खोडी काढत असतात. जेणेकरुन फलंदाज किंवा गोलंदाज आपले संतूलन गमावून बसेल.
divyamarathi.com अापणास अशी काही किस्‍से सांगणार आहे. जे क्रिकेटच्‍या इतिहासात सर्वांत जास्‍त चर्चिल्‍या गेले आहेत.
हे किस्‍से आहेत प्रसिध्‍द
खडाजंगीचा खरा किस्‍सा जावेद मियादाद आणि किरण मोरे यांच्‍यापासून सुरु झाला. जावेद मियॉंदाद चांगली फलंदाजी करत नव्‍हता. तर दुसरीकडे किरण मोरे चांगली फलंदाजी करत होता. यावेळी किरण मोरेला जावेदनेे डिवचले होते.
सचिनवरही शेरेबाजी
सचिन आणि वाद असे कधीच होत नाही. कारण सचिनला वादात राहणे आवडत नाही. परंतु या सामन्‍यामध्‍ये पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सचिनवरही कमेंट केल्‍या होत्‍या.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारत आणि पाकिस्तान यांच्‍यादरम्‍यान कधी झाली खडाजंगी