Home | Sports | Other Sports | jeev milkha singh golf

गोल्फ भारतात वेगाने वाढणारा खेळ - जीव मिल्खा

वृत्तसंस्था | Update - Aug 18, 2011, 11:31 AM IST

गोल्फ हा भारतात वेगाने वाढणारा नवा खेळ आहे, असे मत भारताचा युवा गोल्फपटू जीव मिल्खासिंगने व्यक्त केले आहे.

  • jeev milkha singh golf

    चंदिगड - गोल्फ हा भारतात वेगाने वाढणारा नवा खेळ आहे, असे मत भारताचा युवा गोल्फपटू जीव मिल्खासिंगने व्यक्त केले आहे.

    या खेळाला वाढविण्यासाठी तसेच सामान्यांचा सहभाग वाढण्यासाठी अधिकाधिक गोल्फ कोर्ट तयार होणे गरजेचे आहे, असेही या वेळी त्याने ठासून म्हटले. भारतात क्रीडा क्षेत्रात मोठी संधी आणि चांगले भविष्य आहे. सोबत गोल्फ हा वेगाने वाढणारा आणि सर्वसामान्यांना आवडणारा खेळ आहे, असे आपले मत असल्याचे त्याने म्हटले.

Trending