आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंचे THE END: स्‍पोर्ट्सच्‍या या जिया खानला तुम्‍ही ओळखता काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची अभिनेत्री जिया खानने आत्‍महत्‍या करून सर्वांना धक्‍का दिला आहे. जिया नैराश्‍याच्‍या भावनेतून आपले आयुष्‍य संपवेल असे कोणालाही वाटले नव्‍हते. क्रीडा जगतातही असे अनेक चॅम्पियन झाले आहेत. ज्‍यांनी कधी आर्थिक तंगीमुळे किंवा वैयक्तिक समस्‍यांमुळे आत्‍महत्‍येचा मार्ग स्‍वीकारला.

क्रिकेट ते एथलेटिक्‍सपर्यंतच्‍या खेळाडूंनी जीवनातील संघर्षासमोर गुडघे टेकले. तसं पाहिलं तर भारतात कायम शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येच्‍या बातम्‍या ऐकायला मिळतात. मात्र, खेळाच्‍या मैदानातही एका खेळाडूने असा आत्‍मघातकी निर्णय घेतला होता.

आम्‍ही तुम्‍हाला जगातील अशाच काही खेळाडूंची माहिती देत आहोत, ज्‍यांनी जीवनाला वैतागून आत्‍महत्‍येचा मार्ग स्‍वीकारला...