आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jim Laker 10 Wickets Inning Test Record News In Marathi

RECALL: या धुरंधराने 90 धावांच्‍या मोबदल्‍यात घेतल्‍या होत्‍या 19 विकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ- एकाच पारीमध्‍ये 10 विकेट पटकाविल्‍यानंतर मैदानात परतताना जिम लेकर)
एकाच पारीमध्‍ये 5 विकेट मिळविल्‍यानंतर गोलंदाज हवेत तरंगायला लागतो मात्र यापूर्वी असा कारनामा झाला आहे की, इंग्‍लडच्‍या ऑफ स्पिनरने एकाचा पारीमध्‍ये 10 विकेट मिळविल्‍या आहेत.
जिम लेकरने हा विक्रम 1956 रोजी आपल्‍या नावे केला होता. या विक्रमाची बरोबरी भारताच्‍या अनिल कुंबळे याने केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्‍द झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये जिमने 37 धावा देत 9 विकेट पटकाविल्‍या होत्‍या. त्‍याने ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांची हवाच काढून घेतली होती.

इंग्‍लडचाच माजी गोलंदाज सिडनी बार्न्‍सचा विक्रम मोडित काढून त्‍याने तब्‍बल 43 वर्षांनंतर ही किमया साधली होती.
आतापर्यंत यांचे कोणीच रेकॉर्ड तोडू शकले नाही. भारताच्‍या अनिल कुंबळेने या विक्रमाची बरोबरी केली मात्र धावा देण्‍यात तो कमी पडला. पाकिस्‍तान विरुध्‍द झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये कुंबळेने ही कामगिरी साधली होती.
पाकिस्‍तानच्‍या पारीच्‍या दुस-या दिवशी कुंबळेने आपली जादु दाखवत यजमान सर्वंच फलंदाजाना बाद केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बेस्‍ट परफॉरमन्‍सच्‍या बॉलरची छायाचित्रे..