आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US ओपन: मॅचदरम्यान बेशुद्ध पडली ब्रिटिश खेळाडू, नंतर असे काहीसे घडले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुस-या राउंडमधील या मॅचमध्ये ब्रिटनची खेळाडू जोहान कोंटाचा सामना बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोवासोबत सुरु होता. याचदरम्यान जोहाना कोंटा चक्कर येऊन खाली पडली. - Divya Marathi
दुस-या राउंडमधील या मॅचमध्ये ब्रिटनची खेळाडू जोहान कोंटाचा सामना बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोवासोबत सुरु होता. याचदरम्यान जोहाना कोंटा चक्कर येऊन खाली पडली.
स्पोर्ट्स डेस्क- यूएस ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये दुस-या राउंडमध्ये एका मॅचदरम्यान अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली जेव्हा ब्रिटन ची खेळाडू जोहान कोंटा कोर्टवरच चक्कर येऊन पडली. ब्रिटनची ही नंबर वन खेळाडू कंफर्ट फील करत नव्हती तसेच तिला श्वास घेतानाही त्रास होत होता. त्यानंतर मॅच सुरु असतानाच अचानक कोर्टवर पडली व डॉक्टरांना तत्काळ बोलवावे लागले. तब्बेत खराब असतानाही जिंकली मॅच...
- दुस-या राउंडमधील या मॅचमध्ये ब्रिटनची खेळाडू जोहान कोंटाचा सामना बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोवासोबत सुरु होता.
- मॅचच्या दरम्यान दुसरा सेट संपताच कोंटाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ज्यानंतर ती कोर्टवरच पडली.
- तिला येथे पडलेल्या उन्हामुळे व उष्णतेमुळे हा त्रास झाला.
- कोंटाने मॅच ऑफिशियल्सला जाऊन सांगितले की, तिला असे वाटत आहे जसे बॉडीला बॉडी दिला जात आहे.
- या मॅचमध्ये तिने दोन वेळा मेडिकल ट्रीटमेंट घेतली. तेव्हा ती नंतर खेळू शकली.
- कोंटामुळे आधी 12 मिनिटाचा वेळ वाया गेला. त्यानंतर तिने टॉयलेट ब्रेक घेतला ज्यामुळे आणखी 7 मिनिटे मॅच थांबवली.
- यानंतर कोंटाने जबरदस्त खेळ करीत बुल्गारियाच्या खेळाडूला हरविले.
- कोंटाने स्वेताना पिरोनकोवाला 6-2, 5-7, 6-2 असे हारवत तिस-या फेरीत प्रवेश केला.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कोंटा कशा पद्धतीने मैदानावर बेशुद्ध होऊन पडली आणि नंतर काय घडले....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...