मुंबई- बॉलिवूडमधील स्टार अभिनेता
जॉन अब्राहम आणि फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांनी मुंबईमध्ये कॅस्ट्रोल फोटोशूटदरम्यान फुटबॉलप्रतिच्या एकमेकांना भावना शेअर केल्या असून दोघे फुटबॉलसुध्दा खेळले आहेत.
बायचुंग भूमिया एक व्यावसायिक फुटबॉलपटू आहे आणि जॉन अब्राहमचे फुटबॉलप्रेम तर सर्वश्रुत आहे. त्यांनी फोटोशुट दरम्यान फोटोच काढले नाही तर ते फुटबॉलसुध्दा खेळले. दोघांमध्येही चांगला ऋणानुबंध पाहायला मिळाला.
जॉनने 2007 मध्ये फुटबॉल वर आधारित 'दनादन गोल' या चित्रपटात फुटबॉलपटूची भूमिकाही साकारली होती. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटामध्ये
बिपाशा बासू आणि अरशद वारसी यांचयाही भूमिका होत्या.
(फोटोओळ- फुटबॉल्ा खेळताना बायचुंग भूतिया आणि जॉन अब्राहम)
पुढील स्लाडवर पाहा, कॅस्ट्रोल फोटोशूट दरम्यानची छायाचित्रे...