आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Cena & Dean Ambrose Lost There Match Against Randy Orton & Kane

PICS: जॉन सीनाचे कधी येणार ‘अच्‍छे दिन’, एका आठवड्यात झाली दोन वेळा पिटाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो – जॉन सीनाची पिटाई करताना केन आणि रँडी ऑर्टन)
मियामी – भल्‍याभल्यांना रिंगमध्‍ये धुळ चारणारा रेसलर जॉन सीनाचे सध्‍या ‘बुरे दिन’ सुरु आहेत. वर्ल्‍ड हॅविवेट चॅम्पियनशिपमध्‍ये ब्रॉक लेसनरने चांगलीच धुलाई केल्‍यानंतर आता ‘रॉ’ मध्‍ये केन आणि रँडी ऑर्टनने त्‍याची चांगलीच पिटाई केली.
अशी राहिली सुरुवात
सुमारे अर्धा तास चाललेल्‍या लढतीमध्‍ये जॉन सीना आणि डीन एंब्रॉन्‍स यांनी आक्रमक सुरुवात केली. त्‍याचवेळी केन जॉन सीनावर तुटून पडला आणि ऑर्टनने डीन एंब्रॉन्‍सला धुवायला सुरुवात केली. अशातच सेठ रॉलिंने रिंगमध्‍ये प्रवेश केला.
रॉलिंगच्‍या प्रवेशाने सीना हरला
सेठ रॉलिंग अचानक रिंगमध्‍ये येऊन जॉन सीना आणि डीन एंब्रॉन्‍स यांची पिटाई केली. रॉलिंसने याच वर्षी मनी इन द बँक प्रकारात जॉन सीनाला पराभूत करुन चॅम्पियनशिपचा किताब मिळविला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्यानची रोमांचक छायाचित्रे...