WWE होत असलेल्या टुर्नामेंट्सच्या 'मनी इन द बँक' या स्पर्धेत जॉन सीन या पहिलवानाने कॅन आणि रेंडी ऑर्टन यांच्यासाह सात पहिलवानांना चीत केले आहे. WWE चा 15 वा डब्लूडब्ल्यूई वल्ड चॅम्पियनशिपचा पुरस्कार जॉन सीन याने पटकावला आहे.
जॉन सीन याने आपल्या ताकदीच्या जोरावर सात दबंग मल्लांना एकट्याने पाणी पाजले. जॉन सीना याच्याशिवाय या स्पर्धेत फायनलसाठी रेंडी ऑर्टन, रोमन रेगिंस, अलबर्टो डेल रियो, शिमस, ब्राए व्याट आणि सेसारो यांनी सहभाग घेतला होता. आक्रमक पद्धतीन सुरूवात करून जॉन सीन याने 'मनी इन द बँक' टुर्नामेंट्सचा पहिला पुरस्कार पटकावला.
काय आहे 'मनी इन द बँक'-
'मनी इन द बँक' टुर्नामेंट्स पूर्णपणे स्क्रिप्टवर अधारीत आहे. ही स्पर्धा चार ते पाच भागामध्ये घेण्यात येते. एक आखाडा तयार करण्यात येतो. या अखाड्याच्या मधोमध पुरस्कार किंवा बेल्ट लटकवण्यात येतो. जो आपल्या तागदीच्या जोरावर हा बेल्ट ताब्यात घेईल त्याला हा पुरस्कार देण्यात येतो. जो सर्वांना चीत करेल त्याला हा पुरस्कार दिला जातो.
जॉन सीन याने मल्लांना कसे केले चीत पाहा पुढील स्लाईडवर...