आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Cena Workout Pics And Prepration For Fight Against Jhon Cena Latest News In Marathi

WWE : लेसनरला 'चितपट' करण्‍यासाठी जॉन सीना करत आहे कसून सराव, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - वर्कआउट करताना जॉन सीना)
मियामी - WWE च्‍या 'रॉ' इव्‍हेंटसाठी रेसलर जॉन सीनाने कसून सराव सुरु केला आहे. त्‍याची लढत जगातील शक्‍तीशाली समजल्‍या जाणा-या ब्रॉक लेसनरसोबत होणार आहे. लेसनरने एका मुलाखतीमध्‍ये 'जॉन सीनाना काही मिनिटामध्‍ये लोळवणार' असल्‍याचे म्‍हटले होते. तेव्‍हापासूनच सीनाने कसून सराव सुरु केला आहे.
सामन्‍यापूर्वीच दिसला रोमांच
सामन्‍यापूर्वीच दोघांमध्‍ये एक लढत झाली. लढतीच्‍या करारावर स्‍वाक्षरी करताना जॉन सीनाने लेसनरच्‍या मॅनेजरला मारले होते. त्यानंतर मध्‍ये पडलेल्‍या लेसनरलासुध्‍दा त्‍याने चांगलेच धुतले होते.
फेसबुकवर पोस्‍ट केली छायाचित्रे
प्रचार करण्‍यात ब्रॉक लेसनरपेक्षा जॉन सीना कमी नाही. जॉन सीनाने आपल्‍या पीळदार दहयष्‍टीची काही छायाचित्रे सोशल साइटवर पोस्‍ट केली आहेत. दोघेही एकमेंकाना तुल्‍यबळ आहेत. यांच्‍यामधील लढत कोण जिंकेल हे सध्‍या सांगणे कठीण आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, वर्कआउट करताना जॉन सीना