आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jokes On Team India At Twitter And Social Sites, Divya Marathi

भारतीय संघाची ट्विटरवर उडत आहे खिल्‍ली, वाचा कोणी काय लिहिले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - एका चाहत्‍याद्वारे विराट कोहलीची उडविलेली खिल्‍ली)
इंग्‍लंडसोबत भारत अत्‍यंत लज्‍जास्‍पद पराभूत झाल्‍याने सोशल साइट्सवर भारतीय खेळाडूंची चांगलीच खिल्‍ली उडत आहे. धोनीसहित प्रत्‍येक खेळाडूंची चांगलीच खेचली आहे. एवढेच नव्‍हे तर बीसीसीआयला सचिन, गांगुली, लक्ष्‍मण आणि द्रविडला परत खेळवायला बोलवण्‍याची विनंती करा अशी टिप्‍पणीही केली आहे.
पराभवामुळे खुश 'फॅब-5'
भारतीय संघाचे नाराज चाहत्‍यांनी एक पोस्‍ट केली आहे त्‍यामध्‍ये 'फॅब-5' सचिन,वीरु,लक्ष्‍मण,गांगुली आणि द्रविड हे या पराभवामुळे फार खुश असल्‍याचे दाखविण्‍यात आले आहे.
सचिन नंतर संघासाठी प्रार्थना
एका प्रशंसकाने लिहिले आहे की, 'पुर्वी सचिनच्‍या शतकासाठी आम्‍ही प्रार्थना करायचो पण आता संघ आंतराष्‍ट्रीय सामने खेळू शकणार की नाही यासाठी प्रार्थना करावी लागत आहे. याच्‍यापेक्षा जुने दिवस कित्‍येकपट चांगले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, ट्विटरवर कशा पध्‍दतीने उडली खेळाडूंची खिल्‍ली