आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लेईंग 11 मध्ये नसतानाही जॉन्टी रोड्स दोनदा बनला होता मॅन ऑफ द मॅच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन्टी रोड्स क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिला आहे. - Divya Marathi
जॉन्टी रोड्स क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- काय एखाद्या खेळाडूला संघात स्थान दिले नसतानाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावू शकतो का? तर नाही असे होणे केवळ अशक्य आहे. पण असे घडले आहे. एकदा नव्हे तर असो दोनदा घडले आहे ते ही दक्षिण अफ्रिकेच्या अष्टपैलू क्रिकेटर जॉन्टी रोड्सबाबत. वेस्ट इंडिजविरूद्ध एका मॅचमध्ये जॉन्टी रोड्सला हा पुरस्कार मिळाला होता. एकदा नव्हे दोनदा घडले रोड्सबाबत...
- 1993-94 मध्ये वेस्ट इंडिज- दक्षिण अफ्रिका यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मॅच सुरु होती.
- हिरो कपमध्ये या मॅचमध्ये जोन्टी रोड्सला अफ्रिकी टीममध्ये प्लेईंग इलेवनमध्ये स्थान नव्हते.
- दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 40 षटकात 180 धावा केल्या होत्या.
- वेस्ट इंडिजच्या संघात दिग्गज खेळाडूंमुळे अफ्रिकी टीम हारण्याच्या मार्गावर होती. मात्र त्याचवेळी रोड्सने कमाल केली.
- डेरेल कुलीनन जखमी झाल्याने मैदानात रोड्स फील्डिंग करण्यासाठी उतरला.
- रोड्स येताना त्याने आपल्या जबरदस्त फील्डिंगमुळे वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
- त्या मॅचमध्ये त्याने 5 शानदार कॅच घेतले आणि अफ्रिका टीम 41 धावांनी मॅच जिंकली. रोड्सला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला गेला.
त्याआधी 7 झेल टिपत पटकावला होता पुरस्कार-
त्याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा 7 कॅच घेऊन रोड्स मॅन ऑफ द मॅच बनला होता. तेव्हाही तो प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील नव्हता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणाकोणाचे टिपले होते जॉन्टी रोड्सने कॅच...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...