आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JP Duminy May Return To Action In South Africa's Upcoming Twenty20 Series

जेपी ड्युमिनीला पुनरागमनाची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी नुकताच आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला. संघात जेपी ड्युमिनी, आरोन फांगिसो या दोघांना स्थान देण्यात आले. ड्युमिनी गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर होता. ‘या मालिकेत खेळण्यासाठी मी फार उत्सुक आहे. या मालिकेच्या माध्यमातून मला पुनरागमनाची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मालिका संघाच्या नावे करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे ड्युमिनी म्हणाला.