आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jwala And Ashwini Winning Bronze Medal In 2011 World Championship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेकअपपूर्वी ज्‍वालाच्‍या या खास कारनाम्‍याने संपवला होता 28 वर्षांचा दुष्‍काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 ऑगस्‍टपासून भारतात सुरू होणा-या इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)पूर्वी जगभरातील टॉप शटलर्ससाठी हा आठवडा खूप खास असा आहे. चीनमध्‍ये बीडब्‍ल्‍यूएफ वर्ल्‍ड चॅम्पियनशीप 2013ची सुरूवात झाली आहे. भारतीय टीमही यामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी पोचली आहे.

भारताची नंबर वन आणि जागतिक क्रमवारीत तिस-या क्रमांकावर असलेल्‍या साईना नेहवालवर सर्वांचे लक्ष लागून आहे. साईना या टुर्नामेंटमध्‍ये पदकाची दावेदार आहे.

साईनाशिवाय भारतीय टीममध्‍ये अश्विनी पोनप्‍पा, पीव्‍ही संधू आणि पी कश्‍यप वेगवेगळया गटात पदक जिंकण्‍यासाठी उतरणार आहेत.

कायम वादात राहणारी शटलर ज्‍वाला गुट्टाने या टुर्नामेंटमध्‍ये अश्विनी पोनप्‍पाबरोबर एक खास कारनामा केला होता. काय होता हा कारनामा, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...